नदीत बैल धुण्यासाठी गेलेला शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. देवळी येथील शिवना नदीतही घटना घडली. देवळी तालुका कन्नड येथील भास्कर ठोंबरे हे शेतकरी पोळा सणाच्या निमित्ताने शिवनानदीच्या पात्रात बैल धुण्यासाठी गेले. पण वाळूच्या खड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खड्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ( Ameya VO )
#Lokmat #Bull #Ox #Aurangabad #OxWashing #Farmer #MaharashtraNews